charudatta_k

charudatta kelkar(first account)

Grid View
List View
Reposts
 • charudatta_k 178w

  Ohh...
  My treacherous lover,

  you abandoned me just
  when despondency
  had set in and I needed
  shelter and warmth...
  ©mr_charudatta_akshar

 • charudatta_k 178w

  ते सोनेरी क्षण(Marathi)

  ते सोनेरी क्षण आपण पुन्हा एकदा जगूया ना...!!!
  त्या चंदेरी वाटेवरती पुन्हा चालून बघूया ना...!!!

  हातात हात गुंफून आपण फक्त चालत राहायचो
  तहान भूक हरपून केवळ एकमेकांत रमायचो
  विरहाच्या निशेनंतर, मीलनाच्या उषःकाली
  आनंदाच्या आसवांमध्ये नखशिखांत भिजायचो

  फक्त आपलं दोघांचंच असं चिमुकलंं एक विश्व होतं
  देह दोन अन् एक प्राण असं स्वर्गसुखाचं पर्व होतं
  प्रेमाची ती ऊब मला पुन्हा एकदा देशील ना?
  तेच क्षण जगायला माझ्यासवे येशील ना?
  ©mr_charudatta_akshar

 • charudatta_k 178w

  ©mr_charudatta_akshar

 • charudatta_k 178w

  Hindi Alphopp

 • charudatta_k 178w

  @hindiwriters #Hindi_Alphopp #Alphopp
  @laughing_soul

  ऐंद्रजालिक - conjurer, wizard
  (collab will follow)

  Read More

  Hindi Alphopp


  ऐतबार
  ऐसे एक
  ऐंद्रजालिक पर किया,
  ऐब छिपाए जिसने सारे
  ऐयाशपर उस शक न हुआ


  ऐतबार
  ऐयाशपर उस
  ऐसा किया मैंने
  ऐब भरे होंगे उसमें
  ऐसा कभी शक न हुआ
  ©mr_charudatta_akshar

 • charudatta_k 178w

  वियोग

  वियोग

  संध्या निरोप घेत आहे,
  तिमिर प्रहर येत आहे
  तुझ्या नसण्याची जाणीव
  अधिक प्रखर होत आहे -

  निभावताना दुनियादारी,
  पेलताना जबाबदारी
  दिवस माझा निघून जातो,
  दमवून जातो, थकवून जातो-

  संध्या जशी दूर सरते,
  आभाळही गडद होते
  थकवा जातो, मरगळ जाते,
  तुझी प्रतिमा ठळक होते-

  केवळ तुझीच आठवण
  तेव्हा माझ्या जवळपास असते
  जाणतो मी, अप्राप्य तू,
  तरीही वेडी आस असते-

  दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे
  हीच चर्या सुरू असावी
  "तुझ्या" नसण्याची जाणीव
  सतत अशीच होत राहावी-

  वियोग सुध्दा हर्ष देतो
  कारण तो "तुझा" आहे
  घेऊ नकोस हिरावून,
  तो हक्क फक्त माझा आहे
  ©mr_charudatta_akshar
  14/12/2018

 • charudatta_k 178w

  अपनी मोहब्बत की लाश जलाकर आ रहा हूँ

  दम तो वह पहले ही तोड़ चुकी थी

  आज तो सिर्फ एक रस्म निभाकर आ रहा हूँ
  ©mr_charudatta_akshar

 • charudatta_k 178w

  एकदाच मला सांग(Marathi)

  एकदाच मला सांग.. (गद्य- )

  मला विसरून तू सुखी होशील का?
  माझ्या आठवणीने दुःखी होशील का?

  कदाचित मी ठरलो आहे एक अध्याय विस्मृत
  झालो आहे एक जीर्णशीर्ण पान तिरस्कृत
  तुझे उज्वल भविष्य आणि सुंदर वर्तमान..
  यांत खचितच नसेल मला मुळीच स्थान..
  असेल तुझ्या हृदयात अजूनही
  माझ्यासाठी एक कोपरा,
  तर आणखी कशाचीच
  लालसा राहणार नाही...
  आणि नसेल तितकीही
  जागा माझ्या भाग्यात,
  तर अन्य कुठेच राहण्याची
  इच्छा राहणार नाही...

  फक्त एकदाच..
  तुझ्या कोमल अधरांतून शब्द फुटू दे..
  फक्त एकदाच... हा अबोला दूर होऊ दे..
  तत्पश्चात...तू हलाहल दे.. कालकूट दे...
  ब्रह्मांडातील सारे विष आणून दे..
  तुझे सुख त्यातच असेल तर तेही
  तुझ्याच हस्ते प्राशन करू दे..
  नसेल मला मुळीच या जीवनाची तृषा..
  नाही ठेवणार मी अमृताची अभिलाषा..
  फक्त एकदा..
  हा अबोला दूर होऊ दे..
  अधरांतून तुझ्या शब्द फुटू दे..
  ©mr_charudatta_akshar
  13/12/2018

 • charudatta_k 179w

  नातं(Marathi)

  तो
  तसं आपण अजून बोलतो, संवाद मात्र हरवला आहे
  शब्द-प्रवाह चालू असतो, पण ओलावा संपला आहे

  हालहवाल विचारत असतो, ऊब मात्र जाणवत नाही
  भावनाच गोठल्या आहेत, असा गारठा मानवत नाही

  बुरसटलेल्या नात्यावरची रेशमी वस्त्रं फेकून देऊ
  गंजलेल्या संबंधांच्या पिंज-यामधून मुक्त होऊ

  ती

  तुझ्यासारखंच माझं सुध्दा नक्कीच काही चुकत असेल
  निश्चितच तुला माझं बरंच काही खटकत असेल

  नात्याच्या या गुलाबाला कोमेजून कसं देऊ?
  टवटवी आणण्याचा यत्न तर करून पाहू

  अंतर्मनं पोखरणारी कीड काढून फेकून देऊ
  एक नवी सुरुवात करू, एकमेकांना जाणून घेऊ
  ©mr_charudatta_akshar

 • charudatta_k 179w

  ज़र्रा हूँ

  ज़र्रा हूँ, आफताब बनने की मैं न चाह रखता हूँ,
  मोहब्बत दिल में मगर तेरे लिए बेपनाह रखता हूँ

  मेरा ज़िक्र ज़रूरी नहीं तेरी किसी बात में
  अदना सा मकाम है मेरा तेरी कायनात में

  हक है तुम्हें ज़रूर मुझसे नफरत करने का
  हक है तुम्हें इस खाकसार को ठुकराने का
  प्यार ये इकतरफा है यूँ ही चलता रहेगा
  मुझे हक है खामोश मोहब्बत निभाने का

  नाकाम ज़रूर हूँ, नालायक मगर नहीं
  हाँ, किस्मत को मेरे प्यार की कदर नहीं
  इक तन्हाई भरी स्याह रात है ज़िंदगी मेरी
  आखरी साँस तक जिसकी कोई सहर नहीं

  ज़र्रा बनकर पड़ा रहूँगा बाहर ही कहीं
  अदना हूँ, हकीकत ये ताउम्र भूलूँगा नहीं
  ©mr_charudatta_akshar