आंजनेय
अस्तित्व माझं तुझ्यामुळे
पायी तुझ्या माझं चित्त स्थिरे
अपार ममता तुझ्या नेत्री दिसे
बलाढ्य काया जरी तुझी
तरी तुज पाहता मुख आई वदे...
- लिखित वाट
©likhitvaat
#siyavarramchandrakijai
1 posts-
likhitvaat 31w