जर १६ ऑगस्टला झेंडे संभाळून ठेवायची लायकी
नसेल,
_तर कृपया १५ ऑगस्टला
झेंडा खरेदी करुन
आपल्या हंगामी देशभक्तिचं
प्रदर्शन करु नये..
शब्द कडू आहेत
पण उद्देश सरळ आहे.
भारत माझा देश आहे
जय हिंद जय भारत
-
hindiquotes18 249w